ADMISSIONS OPEN

डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश अँड सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर, येथील शाळेमध्ये दरवर्षी पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळ्या खेळाचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. भारतीय संस्कृती प्रमाणे साजरे केले जाणारे सर्व सण या ठिकाणी साजरे केले जातात. शाळेमध्ये दरवर्षी पी टी ए म्हणजेच पेरेंट्स टीचर्स असोसिएशन स्थापित केली जाते. शाळा आणि विद्यार्थ्यांविषयीचे सर्व निर्णय घेताना पी टी ए च्या सर्व सभासदांच्या सल्ल्याचा विचार केला जातो.
वार्षिक स्नेहसंमेलन, सहल, शाळेचे शुल्क, शाळेची वेळ, शिस्त इत्यादी सर्व गोष्टी शाळेमध्ये फारच प्रभावीपणे राबवल्या जातात. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये भेदभाव होत नाही. सर्व विद्यार्थ्यांना सारखी वागणूक मिळते.प्रत्येक पालक हा आपली अडचण घेऊन मुख्याध्यापकांनी पर्यंत जाऊन आपले विचार मांडू शकतो.
पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावी पर्यंतचे सर्व वर्ग या ठिकाणी उपलब्ध असल्याकारणाने अचानक मध्येच शाळा बदलण्याची वेळ येत नाही. या शाळेचा शिक्षकवर्ग ही अतिशय उच्च दर्जाचे शिक्षित असा आहे त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांचेही सर्व विद्यार्थी आणि शाळेवरती पूर्ण लक्ष आहे. या शाळेमधील सर्व विद्यार्थी संस्कारीक आणि हुशार म्हणूनच बाहेर पडतात.

शिवदास झास्कर
शिवदास झास्कर

I am happy to share my feedback as a mother of Prishaa, who has been at your school for three years and is now in Sr. KG. The school has created a caring and encouraging environment that has helped her grow in her studies and as a person.  

The teachers and staff have supported her, helping her become more curious, creative, and confident. The school’s focus on values, activities, and learning has made her a well-rounded child. Prishaa loves going to school every day, and her excitement for learning shows how much the school has helped her.  We are very thankful for the strong foundation and caring atmosphere DES has given her. Thank you for being so dedicated to great education!  

Priya Subhash Pandharkar
Priya Subhash Pandharkar

My daughter Swara Gautam Thorat is studying at our Deccan Education Society Shirur branch. I intend to educate here at a famous educational institution in Pune, a confluence of culture, knowledge, and conduct.
Best wishes to the school for the bright future of the country.

Gautam Eknath Thorat
Gautam Eknath Thorat